Ferfar #1544 · बोथी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- प्रधाने सुग्रीव कचरुबा
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार अनंत नागोराव सुरनर राहणार बोथी यांनी अर्ज दिला कि त्यांची मौजे बोथी शिवारात गट क्रमांक 6 मध्ये मध्ये 28 आर आणि गट क्रमांक 269 मध्ये मध्ये 72 आर जमीन असून सदर गटामध्ये त्यांच्या नावात अनंत ऐवजी आनंत अशी चूक झाली होती सदर चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी बॉंडवर शपथपत्र , आधार कार्ड आणि अर्ज दिल्यावरून नावातील चूक दुरुस्त करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मजुरीस्तव मंडळ दफ्तरी सादर