सातबारा Watch

← बोथी

Ferfar #1545 · बोथी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
269
Talathi
प्रधाने सुग्रीव कचरुबा
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार अनंत नागोराव सुरनर राहणार बोथी यांनी अर्ज दिला कि त्यांची मौजे बोथी शिवारात गट क्रमांक 269 मध्ये मध्ये 72 आर व पोटखराब २ आर जमीन असून सदर गटामध्ये त्यांच्या नावात अनंत ऐवजी आनंत अशी चूक झाली होती सदर चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी बॉंडवर शपथपत्र , आधार कार्ड आणि अर्ज दिल्यावरून नावातील चूक दुरुस्त करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मजुरीस्तव मंडळ दफ्तरी सादर