Ferfar #1546 · बोथी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- प्रधाने सुग्रीव कचरुबा
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदार कुबेर जगदेवराव वडकुते राहणार बोथी तालुका गंगाखेड येथील रहिवासी असून त्यांनी अर्ज दिला कि त्यांची जमीन मौजे बोथी तांडा येथे गट क्रमांक 42 मध्ये 40 आर जमीन असून त्या गटामध्ये त्यांचे ७/१२ वर आडनाव नाही ते नोंद करून घेण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज, आधार कार्ड , बॉंडवर शपथपत्र दिल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर