सातबारा Watch

← लिंबेवाडी

Ferfar #1479 · लिंबेवाडी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
248
Talathi
प्रधाने सुग्रीव कचरुबा
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 अर्जदार श्रीरंग हारीभाऊ बारगिरे राहणार लिंबेवाडी तालुका गंगाखेड येथील रहिवासी असून त्यांनी अर्ज दिला कि त्यांची जमीन मौजे लिंबेवाडी येथे गट क्रमांक 248 मध्ये 27 आर जमीन असून त्या गटामध्ये त्यांचे ७/१२ वर आडनाव नाही ते नोंद करून घेण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज, आधार कार्ड , बॉंडवर शपथपत्र दिल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर