Ferfar #4550 · राणीसावरगाव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 400
- Talathi
- सर्जेराव किसन नरवटे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार भुजंग लक्ष्मण जाधव रा.राणीसावरगाव ता.गंगाखेड जि.परभणी यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.राणीसासावरगाव शिवारात गट क्र/सर्वे क्र.400 मध्ये 0.71 हे.आर व पोख 0.01 हे.आर शेत जमीण आहे. त्यांचे नाव भुजंगराव लक्ष्मिनारायण जाधव असे झाले असून नावाची दुरुस्ती भुजंग लक्ष्मण जाधव असे करण्यासाठी खातेदारांनी सादर केलेला अर्जाआधारे व फेरफार नकली आधारे त्यांच्या नावाची दुरुस्तीची नोंद फेरफारला घेण्याणत आली.