सातबारा Watch

← राणीसावरगाव

Ferfar #4552 · राणीसावरगाव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
216
Talathi
सर्जेराव किसन नरवटे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार संजय विजय रेवणवार रा.राणीसावरगाव ता.गंगाखेड जि.परभणी यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.राणीसासावरगाव शिवारात गट क्र/सर्वे क्र.216 मध्ये 1.06 हे.आर व पोख 0.00 हे.आर शेत जमीण आहे. त्यांचे नाव संजय विजयकुमार रेवणवार असे झाले असून नावाची दुरुस्ती संजय विजय रेवणवार असे करण्यासाठी खातेदारांनी सादर केलेला अर्जाआधारे व प्रतिज्ञापत्र आधारे त्यांच्या नावाची दुरुस्तीची नोंद फेरफारला घेण्या त आली.