Ferfar #4562 · राणीसावरगाव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 590
- Talathi
- सर्जेराव किसन नरवटे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अर्जदार प्रभावती श्रीरंग जाधव यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.राणीसावरगाव शिवारात गट क्र/सर्वे क्र.590 मध्ये शेत जमीण आहे. सदरील शेतामध्ये एक विहीर असून खातेदारांनी सादर केलेला अर्जा व प्रतिज्ञालेखआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.