Ferfar #4581 · राणीसावरगाव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 545
- Talathi
- सर्जेराव किसन नरवटे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
कलम 85/2
अधिकारी –नायब तहसीलदार महसूल -1 गंगाखेड
आदेश क्रमांक : - जा.क्र 2026/म/कलम-85/कावी-480
आदेश दिनांक : 21/10/2026
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85(2)अन्वये नायब तहसिलदार महसूल गंगाखेड यानी खालीलप्रमाने जमिनीचे वाटपाचे आदेश दिले आहेत
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
(1) सचिन श्रीराम टोकलवाड यांची मौजे राणीसावरगाव येथील गट क्रमांक 545 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.24.10 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर पैकी त्यांनी लागवडीयोग्य क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0 हे.आर हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहून घेणार:-
(1) नितीन श्रीराम टोकलवाड यांना मौजे राणीसावरगाव येथिल वाटणीने आलेली शेतजमीन शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 545 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.01 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0 हे.आर .
यांना तह्सील कार्यालय गंगाखेड चे आदेश क्रमांक. : जा.क्र 2026/म/कलम-85/कावी-480
दिनांक : 21/10/2026 वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.