Ferfar #302 · कांगणेवाडी
गंगाखेड, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026
अर्जदार विश्वनाथ केरबा कांगणे यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.कागणेवाडी शिवारात गट क्र 301 मध्ये शेत जमीण असुन सदरील शेतामध्ये त्यांनी एक विहीर खोदली आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज , प्रतिज्ञापत्र व स्थळ पाहणी पंचनामा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.
अर्जदार सरस्वती विश्वनाथ कांगणे यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ. कागणेवाडी शिवारात गट क्र 299 मध्ये शेत जमीण असुन सदरील शेतामध्ये त्यांनी एक विहीर खोदली आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज , प्रतिज्ञापत्र व स्थळ पाहणी पंचनामा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.
अर्जदार श्रीकांत विश्वनाथ कांगणे यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ. कागणेवाडी शिवारात गट क्र 299 मध्ये शेत जमीण असुन सदरील शेतामध्ये त्यांनी एक बोअरवेल घेतली आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज , प्रतिज्ञापत्र व स्थळ पाहणी पंचनामा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.