सातबारा Watch

← टाकळवाडी

Ferfar #204 · टाकळवाडी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
496, 523
Talathi
नितीन किसनराव भंडारे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 अर्जदार आदिनाथ शिवाजी श्रीरामे रा.टाकळवाडी ता.गंगाखेड यांनी अर्ज, टि.सी., आधार कार्ड व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.टाकळवाडी येथील ग.न.496 मध्ये 0 हे.21 आर व ग.नं.523 मध्ये 0 हे. 08 आर जमीन आहे. परंतू त्यांच्या नावासमोर अ.पा.क. म्हणुन त्यांचे वडील शिवाजी नरहरी श्रीरामे यांचे नाव आहे.तरी अर्जदार यांचा जन्मदिनांक त्यांच्या आधार कार्डनुसार 21/05/2005 असा असुन त्यांचे वय आजरोजी 21 वर्षे इतके असुन अर्जदार हे आज रोजी सज्ञान झाल्याचे दिसुन येते. करिता अर्ज, टि.सी., आधार कार्ड आधारे अ.पा.क. म्हणुन लागलेले त्यांच्या वडिलांचे नाव कमी करण्यासाठी अर्जदार यांचे विनंतीवरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.