सातबारा Watch

← उंबरवाडी (उमाटवाडी)

Ferfar #1015 · उंबरवाडी (उमाटवाडी)

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
289
Talathi
नितीन किसनराव भंडारे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 लिहून देणार : दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म.परभणी शा.राणीसावरगाव लिहून घेणार : विष्णुकांता बापुराव हाके यांनी सर्व्हे क्रमांक : 289 तपशिल : जि. म. स. बॅंक शा. राणीसावरगाव, विष्णूकांताबाई बापूराव कड़े रु. 15,000/- बोजा - 522 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.