सातबारा Watch

← फुगनरवाडी

Ferfar #537 · फुगनरवाडी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
नितीन किसनराव भंडारे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : म. ग्रा. बॅंक शा. चाटोरी लिहून घेणार : नामदेव हरी राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 103 तपशिल : म.ग्रा.बँक शाखा चाटोरी चे कर्ज नामदेव हरी राठोड 20,000 रु - 9394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र MGB/4208/184/2026-27 दि.31/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.