Ferfar #479 · निळा नाईक तांडा
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 347
- Talathi
- सतिश बबनराव गलांडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र २०२6/म/कलम.85/कावी-460
आदेश दिनांक : 25/09/2026
अर्जदार :सखुबाई संतराम उफाडे,केशव संतराम उफाडे, माधव संतराम उफाडे,यादव संतराम उफाडे,राम संतराम उफाडे,लक्ष्मण संतराम उफाडे रा.निळानाईक तांडा. यांनी अर्ज व मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये जा.क्र २०२6/म/कलम.85/कावी-460 दिनांक 30/09/2026 देऊन कळविले आहे की, अर्जदार यांच्या नावे मौजे निळानाईक तांडा मधील शेत शिवार सर्वे नं 347 मध्ये 1 हे 66 आर व पो.ख 0.00 आर सामाईक जमीन असून केशव संतराम उफाडे, माधव संतराम उफाडे,यादव संतराम उफाडे,राम संतराम उफाडे,लक्ष्मण संतराम उफाडे यांनी अपआप सात संमतीपत्रा आधारे वाटणी/हक्कसोड करून संपूर्ण जमीन त्यांची आई सखुबाई संतराम उफाडे यांना सर्वे नं 347 मध्ये 1 हे 66 आर कायमस्वरुपी करून दिली. करिता मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये आदेश दिल्यावरून नोंद घेण्यात आली आहे.