Ferfar #2494 · पिंपळदरी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-05
- Objection until
- 2026-09-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 205
- Talathi
- सतिश बबनराव गलांडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-09-2026अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/म/कलम-८५/कावी-४११
आदेश दिनांक : 07/08/2026
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत मा.नायब तहसिलदार महसुल गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.२०२६/म/कलम-८५/कावी-४११ दि. ०७/०८/२०२६ अन्वये अर्जदार प्रभाकर रामराव मुंढे रा.पिंपळदरी ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन त्यांचे नावे मौ.पिंपळदरी शिवारातील शेत गट नं. २०५ मध्ये ०.६० आर एवढी शेतजमीन असुन त्यापैकी ०.३३ आर जमीन त्यांनी गजानन बालाजी मुंढे यांना संम्मतीपत्रा आधारे वाटुन दिली आहे.
व उर्वरीत ०.२७ आर शेतजमीन स्वत:च्या नावे ठेवले आहे
वरील प्रमाणे वाटुन आलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी संबंधिताचा विनंती अर्ज व मा.नायब तहसिलदार महसुल गंगाखेड यांचे वरील क्रमांकाचे आदेश प्राप्त झालेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.