Ferfar #2499 · पिंपळदरी
गंगाखेड, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-09-2026अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/म/कलम-८५/कावी-४३८
आदेश दिनांक : 14/08/2026
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत मा.नायब तहसिलदार महसुल गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.२०२६/म/कलम-८५/कावी-४३८ दि. १४/०८/२०२६ अन्वये अर्जदार १) लक्ष्मन बाबाराव मुंढे २) कालीदास लक्ष्मन मुंढे ३) शेषीकलाबाई लक्ष्मन मुंढे तिघेही रा.पिंपळदरी ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन त्यांचे नावे वैयक्तीक क्षेत्रात मौ.पिंपळदरी शिवारातील अनुक्रमे १) यांचे नावे असलेले शेत गट नं. ६८६ मध्ये ०.७१ आर , गट नं.६७३ मध्ये १ हे. २४ आर , अनुक्रमे २) यांचे नावे असलेले शेत गट नं.६८९ मध्ये ०.६७ आर , गट नं. ७१२ मध्ये ०.२८ आर , अनुक्रमे ३) यांचे नावे असलेले शेत गट नं. ६८७ मध्ये ०.६० आर , गट नं. ६९० मध्ये ०.३५ आर एवढी एकत्रीत कुटुंबातील शेतजमीन असुन ती संपुर्ण जमीन त्यांनी त्यांचे कुटुंबातील सदस्यांना संम्मतीपत्रा आधारे खालील प्रमाणे वाटुन दिली आहे.
१) मिरा कालीदास मुंढे यांना गट नं. ६८६ मध्ये ०.३५ आर , गट नं.६७३ मध्ये ०.३२ आर , गट नं. ७१२ मध्ये ०.२८ आर
२) रामदास लक्ष्मन मुंढे यांना गट नं.६८६ मध्ये ०.३६ आर गट नं. ६८९ मध्ये ०.६७ आर
३) शेषीकलाबाई लक्ष्मन मुंढे यांना गट नं. ६७३ मध्ये ०.४५ आर
४) लक्ष्मन बाबाराव मुंढे यांना गट नं.६७३ मध्ये ०.४७ आर
५) अर्चना रामदास मुंढे यांना गट नं. ६८७ मध्ये ०.६० आर , गट नं. ६९० मध्ये ०.३५ आर
वरील प्रमाणे वाटुन आलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी संबंधिताचा विनंती अर्ज व मा.नायब तहसिलदार महसुल गंगाखेड यांचे वरील क्रमांकाचे आदेश प्राप्त झालेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.