सातबारा Watch

← पिंपळदरी

Ferfar #2511 · पिंपळदरी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
518
Talathi
सतिश बबनराव गलांडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026अर्जदार राजेंद्र दत्ता केंद्रे रा.पिंपळदरी ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केले आहे की, त्यांचे नावे मौ.पिंपळदरी शिवारातील शेत गट नं. ५१८ मध्ये १ हे. २० आर एवढी शेतजमीन असुन सदरील गट नं. मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. त्याची नोंद सात बारा चे इतर अधिकारा मध्ये करावी असा विनंती अर्ज सादर केलेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.