Ferfar #458 · आनंदवाडी (पिंपळदरी )
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 424
- Talathi
- मनीषा आसाराम ताठे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
अर्जदार: प्रभाकर ज्ञानोबा दराडे रा.कड्याची वाडी ता.गंगाखेड येथील रहिवासी असून त्यांनी अर्ज दिला आहे की मौजे आनंदवाडी (पिंपळदरी )शिवार गट 424 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोरवेल खोदला असून अर्जदारांनी दिलेला अर्ज ,100 रुपयाच्या बाँडवर शपथपत्र व स्थळचौकशी पंचनामा करून सातबारावर नोंद घेण्यात आली आहे.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.