Ferfar #633 · सावंगी भूजबळ
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026
अर्जदार शुभाष रामराव भुजबळ यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे सावंगी भू. येथील शेत सर्वे/गट क्रमांक 77,56 मध्ये सुभाष ऊर्फ पंडित रामराव भुजबळ पंडीत येवजी सुभाष रामराव भुजबळ अशी नाव दुरुस्ती करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली. जुना फेरफार क्रमांक 299,242