Ferfar #1083 · खुर्लेवाडी
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/1
- Talathi
- आश्विनी विश्वनाथ मोगले
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार मोतीराम तुकाराम खोंडे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे खुर्लेवाडी येथील शेत सर्वे/गट क्रमांक 95/1 मध्ये अर्जदार यांचे क्षेत्र 1.0200 हे. आर व पो. ख. क्षेत्र 0.0100 हे. आर मध्ये मोतीराम तुकाराम येवजी मोतीराम तुकाराम खोंडे अशी नाव दुरुस्ती करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.