सातबारा Watch

← खुर्लेवाडी

Ferfar #1085 · खुर्लेवाडी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
97/अ
Talathi
आश्विनी विश्वनाथ मोगले
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार दत्तराव मोतीराम खोंडे यांनी अर्ज दिला कि,मौजे शेत खुर्लेवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 97/अ मध्ये त्यांनी नविन स्वतंत्र विहीर खोदली आहे.सदर विहीर 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी अर्जदार यांनी दिलेल्या शपथपत्रावरून व अर्जावरून इतर हक्कात विहीरीची नोंद घेण्यासाठी फेरफारला नोंद घेण्यात आली.