सातबारा Watch

← खुर्लेवाडी

Ferfar #1090 · खुर्लेवाडी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
आश्विनी विश्वनाथ मोगले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार विठ्लराव मोहनाजी आळनुरे यांनी अर्ज दिला कि, मौजे शेत खुर्लेवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 75 मध्ये त्यांनी नविन स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे.सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी अर्जदार यांनी दिलेल्या शपथपत्रावरून व अर्जावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.