Ferfar #3047 · आरखेड
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- विष्णु माणिकराव मुळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अर्जदार दिगांबर लक्ष्मण दुधाटे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे आरखेड येथील शेत सर्वे/गट क्रमांक 120 मध्ये बोअरवेल नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.