Ferfar #1841 · फळा
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/7
- Talathi
- अशोक किशनराव कुगणे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार चंद्रकांत कामाजी पौळ रा.फळा यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ. फळा शिवारात गट क्र/सर्वे क्र. 37/7 मध्ये शेत जमीन असुन सदरील शेतामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज , शपथपत्र आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.तसेच
अर्जदार विष्णु कामाजी पौळ रा.फळा यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ. फळा शिवारात गट क्र/सर्वे क्र. 37/7 मध्ये शेत जमीन असुन सदरील शेतामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज , शपथपत्र आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.