Ferfar #1842 · फळा
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/4/2
- Talathi
- अशोक किशनराव कुगणे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026
अर्जदार ज्ञानोबा घनशाम पौळ यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.फळा शिवारात गट क्र/सर्वे क्र 74/4/2 मध्ये शेत जमीन असुन सदरील शेतामध्ये त्यांनी एक बोअरवेल घेतली आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.