Ferfar #3574 · फरकंडा
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/10
- Talathi
- इब्राहीमखान खाजाखान पठाण
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार:- कुंडलिक निवृत्ती पौळ
यांनी मोजे फरकंडा येथील
सर्वे क्र. 54/10 मध्ये
स्वतंत्र बोअरवेल घेतली असून सदरील बोअरवेल ची नोंद 7/12 वर इतर अधिकारामध्ये घेण्याकरिता विनंती अर्ज सादर केला आहे. करिता नोंद घेण्यात आली.
.