सातबारा Watch

← डिग्रस

Ferfar #3224 · डिग्रस

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
26/6/ब
Talathi
महेश हरिभाऊ डाखोरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अर्जदार सुरेश गोविंद गवते यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.डिग्रस शिवारात गट क्र 26/6/ब मध्ये शेत जमीण असुन सदरील जमीनीमधे त्यानी एक बोअरवेल घेतला आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज व शपथ पत्राआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर