Ferfar #3229 · डिग्रस
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/10/क
- Talathi
- महेश हरिभाऊ डाखोरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार एकनाथ शेषराव कुरे यांनी अर्ज दिला आहे की मौजे डिग्रस ता.पालम येथील सर्वे क्र 96/10/क मध्ये त्यांची शेतजमीन असून त्यात त्यांनी एक बोअरवेल घेतला आहे.खतेदारानी केलेला अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा यांच्या आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.