Ferfar #3232 · डिग्रस
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/2
- Talathi
- महेश हरिभाऊ डाखोरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
अर्जदार प्रभाबाई बालाजी गवते यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. डिग्रस शिवारात गट क्र 50/2 मध्ये एकूण 0.60 हे आर शेत जमीन फेरफार क्रमांक 1667 नुसार आहे. सदरील सातबारावरील प्रभाबाई बालाजी गवते यांनी नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला प्रभावती बालाजी गवते ऐवजी प्रभाबाई बालाजी गवते नावाची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर