सातबारा Watch

← बरबडी

Ferfar #1229 · बरबडी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
54/2/अ
Talathi
महेश हरिभाऊ डाखोरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अर्जदार विश्वनाथ शंकर पवार यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.बरबडी शिवारात गट क्र 54/2/अ मध्ये शेत जमीण असुन सदरील जमीनीमधे त्यानी एक बोअरवेल घेतली आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज व स्थळ पंचनामा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर