सातबारा Watch

← बरबडी

Ferfar #1230 · बरबडी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
19/4
Talathi
महेश हरिभाऊ डाखोरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार गजानन बालाजी चौथाईवाले यांनी अर्ज दिला आहे की मौजे बरबडी शिवरातील सर्वे क्र 19/4 मध्ये त्यांची शेतजमीन असून सदरील जमिनीत त्यांनी बोअरवेल घेतला आहे.खातेदारानी सादर केलेला अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा यांच्या आधारे 7/12 ला नोंद घेण्यात आली.