Ferfar #1231 · बरबडी
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/क
- Talathi
- महेश हरिभाऊ डाखोरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार भास्कर दत्तराव भास्कर पाटील यांनी अर्ज दिला आहे की मौजे बरबडी येथील सर्वे क्र 34/क मध्ये त्यांची जमीन असून त्यात त्यांनी एक बोअरवेल घेतला आहे. खातेदारानी सादर केलेला अर्ज,स्थळ पाहणी पंचनामा यांच्या आधारे फेरफार ला नोंद घेण्यात आली.