Ferfar #1232 · बरबडी
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/1
- Talathi
- महेश हरिभाऊ डाखोरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
अर्जदार मोतीराम उत्तमराव ढोणे यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.बरबडी शिवारात गट क्र 56/1 मध्ये शेत जमीण असुन सदरील जमीनीमधे त्यानी एक बोअरवेल घेतला आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज व शपथ पत्राआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर