सातबारा Watch

← पिंपळगाव मुरूडदेव

Ferfar #2321 · पिंपळगाव मुरूडदेव

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
48/1
Talathi
सुनिता शिवाजी चेटले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदारः शिवाजी नारायण पोटफळे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पिंपळगाव मु.येथील सर्वे/गट नं 48/1 क्षेत्र 0.4100 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे नाव शिवाजी नारायण असे होते तरी आधारनुसार आडनावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे शिवाजी नारायण पोटफळे या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.