सातबारा Watch

← पिंपळगाव मुरूडदेव

Ferfar #2322 · पिंपळगाव मुरूडदेव

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
75/4
Talathi
सुनिता शिवाजी चेटले
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 अर्जदारः पांडूरंग माणिका भोगे यांनी मौजे पिंपळगाव मु. येथील सर्वे नं 75/4 मध्‍ये स्‍वतंत्र बोअरवेल घेतला असून सदरील बोअरवेलची नोंद 7/12 वर इतर अधिकारामध्‍ये घेण्‍याकरिता विनंती अर्ज सादर केला आहे.करिता नोंद घेण्‍यात आली.