सातबारा Watch

← पिंपळगाव मुरूडदेव

Ferfar #2323 · पिंपळगाव मुरूडदेव

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
35/ब
Talathi
सुनिता शिवाजी चेटले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अर्जदारः गोविंद विश्‍वनाथ गोरे यांनी मौजे पिंपळगाव मु.येथील सर्वे नं 35/ब मध्‍ये स्‍वतंत्र बोअरवेल घेतला असून सदरील बोअरवेलची नोंद 7/12 वर इतर अधिकारामध्‍ये घेण्‍याकरिता विनंती अर्ज सादर केला आहे.करिता नोंद घेण्‍यात आली.