Ferfar #1353 · भोगाव
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/ब
- Talathi
- अक्षय गणपतराव वाघमारे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार देविदास माणिकराव दिवटे यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.भोगाव शिवारात गट क्र 30/ब मध्ये शेत जमीण असुन सदरील जमीनीमधे त्यानी एक बोअरवेल घेतली आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज व स्थळ पंचनामा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर