सातबारा Watch

← गुंज

Ferfar #1259 · गुंज

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
48/3
Talathi
अक्षय गणपतराव वाघमारे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-09-2026 अर्जदार बालाजी टिकाराम काळे यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ. गुंज शिवारात गट क्र 48/3 मध्ये शेत जमीण असुन सदरील जमीनीमधे त्यानी एक बोअरवेल घेतली आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज व स्थळ पंचनामा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर