Ferfar #4107 · पारवा
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदारः राम तोलाजी जाधव यांनी मौजे पारवा येथील सर्वे नं 23/3 मध्ये स्वतंत्र बोअरवेल घेतला
अर्जदारः विठ्ठल संभाजी जाधव यांनी मौजे पारवा येथील सर्वे नं 108/1 मध्ये स्वतंत्र बोअरवेल घेतला असून सदरील बोअरवेलची नोंद 7/12 वर इतर अधिकारामध्ये घेण्याकरिता विनंती अर्ज सादर केला आहे.करिता नोंद घेण्यात आली.