सातबारा Watch

← पारवा

Ferfar #4108 · पारवा

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
114/1/ब
Talathi
सुनिता शिवाजी चेटले
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदारः शामराव घनशाम मोरे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पारवा येथील सर्वे/गट नं 114/1/ब क्षेत्र 0.8200 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वी असलेले नाव शामराव घनशाम असे होते.तरी यापुढे आधारनुसार नावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे शामराव घनशाम मोरे या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.