Ferfar #4113 · पारवा
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/33
- Talathi
- सुनिता शिवाजी चेटले
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदारः प्रल्हाद दत्तराव क-हाळे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पारवा येथील सर्वे/गट नं 98/33 क्षेत्र 1.00 हे.आर जुना फेरक्रमांक 773 नुसार शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर पुर्वी असलेले नाव प्रल्हाद दत्ता कराळे असे आहे.तरी आधारनुसार नावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे प्रल्हाद दत्तराव क-हाळे या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.