सातबारा Watch

← पारवा

Ferfar #4115 · पारवा

पालम, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
109/1/ब
Talathi
सुनिता शिवाजी चेटले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : MGB लिहून घेणार : परमेश्‍वर ज्ञानोबा जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 109/1/ब तपशिल : परमेश्वर ज्ञानोबा यांनी महारास्ट्रा ग्रामीण बँक शा. पालम कडुन १०,०००/.रु कर्ज घेतले - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.