सातबारा Watch

← पारवा

Ferfar #4116 · पारवा

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
108/2
Talathi
सुनिता शिवाजी चेटले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 अर्जदारः शिवाजी सिताराम कराळे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पारवा येथील सर्वे/गट नं 108/2 क्षेत्र 0.9100 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे नाव शिवाजी सिताराम असे होते.तरी आधारनुसार आडनावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे शिवाजी सिताराम कराळे या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.