सातबारा Watch

← पारवा

Ferfar #4120 · पारवा

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
57/4/अ
Talathi
सुनिता शिवाजी चेटले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदारः संतोष त्र्यंबक जाधव यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पारवा येथील सर्वे/गट नं 57/4/अ क्षेत्र 0.4800 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे नाव संतोष त्र्यंबकराव असे होते.तरी यापुढे आधारनुसार नावाची नोंद घेण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे संतोष त्र्यंबक जाधव या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.