Ferfar #1708 · खरबधानोरा
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/1/अ
- Talathi
- प्रशांत त्र्यंबकराव ढोणे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार शेख खमरोबी शेख जिलानी यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. खरबधानोरा शिवारात गट क्र 48/1/अ मध्ये 0 हे 80 आर शेत जमीन फेरफार क्रमांक 461 नुसार आहे. सदरील सातबारावरील खयुसबी जिलानी नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला शेख खमरोबी शेख जिलानी नावाची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर