सातबारा Watch

← शेखराजुर

Ferfar #7333 · शेखराजुर

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
128/अ
Talathi
नवनाथ श्रीमंत फड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अर्जदारः हाबिबसाब लालुसाब तांबोळी यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे शेखराजुर येथील सर्वे/गट नं 128/1 क्षेत्र 0.8000 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे हाबिबसाब लालुसाब तांबोळी या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.