सातबारा Watch

← शेखराजुर

Ferfar #7337 · शेखराजुर

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
20/1
Talathi
नवनाथ श्रीमंत फड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदारः माधव अर्जुन कराळे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे शेखराजुर येथील सर्वे/गट नं 20/1 क्षेत्र 0.4200 हे.आर जुना फेरफार क्रमांक 2801 नुसार शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वी असलेले नाव माधव अर्जुन असे होते.तरी आधारनुसार नावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे माधव अर्जुन कराळे या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.