सातबारा Watch

← वाडी बु

Ferfar #1092 · वाडी बु

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
14/1
Talathi
नवनाथ श्रीमंत फड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदारः प्रकाश लक्ष्‍मणराव होळगे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे वाडी बु.येथील सर्वे/गट नं 14/1 क्षेत्र 0.8300 हे.आर व पो.ख.0.0200 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे नाव प्रकाश लक्ष्‍मण असे होते.तरी आधारनुसार आडनावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे प्रकाश लक्ष्‍मणराव होळगे या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.