Ferfar #1103 · वाडी खु
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/2
- Talathi
- नवनाथ श्रीमंत फड
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदारः 1)मारोती माधव चाळक यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे वाडी खु.येथील सर्वे/गट नं 42/2 क्षेत्र 0.6000 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे नाव मारोतराव माधव चाळक असे झाले आहे.तरी आधारनुसार आडनावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे मारोती माधव चाळक या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.
अर्जदारः 2)रेवता माधव चाळक यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे वाडी खु.येथील सर्वे/गट नं 42/2 क्षेत्र 1.6100 हे.आर व पो.ख.0.0200 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे नाव रेवती माधव चाळक असे झाले आहे.तरी आधारनुसार आडनावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे रेवता माधव चाळक या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.