Ferfar #1105 · वाडी खु
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- नवनाथ श्रीमंत फड
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अर्जदारः श्रावण नागोराव दुधाटे यांनी मौजे वाडी खु.येथील सर्वे नं 33 मध्ये स्वतंत्र बोअरवेल घेतला असून सदरील बोअरवेलची नोंद 7/12 वर इतर अधिकारामध्ये घेण्याकरिता विनंती अर्ज सादर केला आहे.करिता नोंद घेण्यात आली.