Ferfar #1859 · गुळखंड
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026
अर्जदार अमिनसाब महेबूब शेख यांनी विनंती अर्ज दिला आहे की,
मौ. गुळखंड येथील
सर्वे न. 64/5 मध्ये क्षेत्र 0.83 हे.आर.,
सर्वे न.65/6/ब मध्ये क्षेत्र 0.44 हे.आर.
सर्वे नं. 65/6/अ मध्ये क्षेत्र 0.54 हे.आर.
सर्वे नं.65/7/2 मध्ये क्षेत्र 0.58 हे.आर.
शेतजमीन च्या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद तसेच होल्डिंग करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड, व शपथपत्र सादर केले आहे. करिता अर्जदाराच्या विनंती अर्जा वरून व सोबत दिलेल्या कागदपत्रावरून आधार प्रमाणे अमिनसाब महेबूब शेख या नावाची फेरफार ला नोंद घेण्यात आली.